Radha Krishna Nagri

Radha Krishna Nagri सर्वांना परवडणारी, अत्याधुनिक सोई-सुविधा युक्त घरे

*चला या नवीन वर्षाचं, स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना, नव्याने फुलवुया,
भाड्याच्या घरातून स्वताची सुटका करूया
स्वत:चे घर साकारण्याचा संकल्प करूया

आपल्या नवीन घराच्या संकल्प पूर्तीसाठी स्माईल हाउसिंग डेव्हलमेंट प्रा.लि. अतिशय उत्तम पर्याय

स्माईल ग्रुप कंपनीचा राधा कृष्ण नगरी करवंद शिरपूर, जि. धुळे, महाराष्ट्र पहिला महत्वाकांशी गृह निर्माण प्रकल्प जो माजी भारतीय सैनिकांच्या टिमद्वारे विकसीत

होत आहे.

राधाकृष्ण नगरी या प्रकल्पात दोन इमारती फक्त भारतीय सैनिकांच्या कुटुंबांसाठी बांधल्या जाणार आहे.

”घर 🏡 तुमचे, प्रयत्न आमचा”

आपण फक्त आपल्या घर घेण्याचे स्पप्न पहा त्याला सत्यात आम्ही उतरवू

👉 कुठल्याही उत्त्पन्न गटातील व्यक्ती घर खरेदी करू शकतो.

👉 त्याला घर घेण्यासाठी १००% अनुदान युक्त गृह कर्ज मिळून देण्याची हमी आमची.

👉 मासिक हप्ता फक्त ४५००/- पासून ते ९०००/- पर्यंत.

👉 सुखी कुटुंब राहण्यासाठी २० पेक्षा जास्त अत्याधुनिक सुख-सुविधा युक्त वास्तू.

👉 शिरपूर पासून हाकेच्या अंतरावर, निसर्ग रम्य वातावरण व भव्य असे राधाकृष्ण मंदिरासह.

मग वाट कसली पाहता आहे नव वर्षाच्या सुरुवातीला कंपनीचे भागधारक बना आणि आपल्या स्वप्नातील घराकडे पहिले पाऊल घ्या आणि आजच्या आमच्या खाली दिलेल्या पत्त्यावर भेट द्या अथवा संपर्क करा.

आपण आमच्या वेबसाइटला अवश्य भेट द्यावी. त्यासाठी आम्ही तुमचे स्वागत करतो. https://radhakrishnanagri.com/

पत्ता :- खताई प्लाझा, करवंद रोड, शिरपूर जि.धुळे

आपले नम्र
स्माईल ग्रुप कंपनी
अ‍ॅड. अमोल चौधरी (८२७५७६६८४२)
राकेश सावळे (माजी लष्कर) (८२०८७५३०९१).

Wishing you all very Happy Diwali! May this festival of lights bring you prosperity, health and good fortune.....
21/10/2025

Wishing you all very Happy Diwali!
May this festival of lights bring you prosperity, health and good fortune.....

Radha Krishna Nagri housing project, Shirpur, Dhule Phase 1 project walkthrough video -
06/10/2025

Radha Krishna Nagri housing project, Shirpur, Dhule
Phase 1 project walkthrough video -

"Radha Krishna Nagri is going to be a landmark Afford...

Radha Krishna Nagri housing project, Shirpur, Dhule List of the Amenities and facilities.......1 BHK Flat 15 lakh + regi...
06/10/2025

Radha Krishna Nagri housing project, Shirpur, Dhule
List of the Amenities and facilities.......

1 BHK Flat 15 lakh + registration
2 BHK Flat 22 lakh + registration

Radha Krishna Nagri housing project, Shirpur, Dhule Phase 1 Construction under progress.....1 BHK Flat 15 lakh + registr...
06/10/2025

Radha Krishna Nagri housing project, Shirpur, Dhule
Phase 1 Construction under progress.....

1 BHK Flat 15 lakh + registration
2 BHK Flat 22 lakh + registration

01/12/2024

Address

Shirpur
425405

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+919137754863

Alerts

Be the first to know and let us send you an email when Radha Krishna Nagri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Radha Krishna Nagri:

Share

Category