20/10/2025
सर्वांना *'नरक चतुर्दशी'* च्या *केवल कुंज* परिवार तर्फे हार्दिक शुभेच्छा...!
वातावरणात चैतन्य निर्माण करणाऱ्या या सणासुदीच्या दिवशी घरोघरी ज्ञानाचे दीप जळो, सर्वांचं आयुष्य प्रकाशाने उजळो. सुख-समाधान, समृद्धी, आनंद, धन-धान्य, उत्तम आरोग्य सर्वांना लाभो आणि समाजातील दुष्प्रवृत्तींचा नाश होवो हीच प्रार्थना.
*शुभ दीपावली!*
www.kewalkunj.com
https://nfcc.in/BpqNGsHs