17/12/2025
https://youtu.be/CFNg1QphNy0?si=cm2iqpESaoNsO9zE
नमस्कार
आस्था प्रॉपर्टी मध्ये आपले स्वागत आहे.
MIDC शिरवळ परिसर म्हणजे
पुणे सातारा बंगलोर रोड.NH4 हायवे.पुणे पासून 1 तासाच्या अंतरावर आहे
MIDC शिरवळ परिसर म्हणजे
शिरवळ शिंदेवाडी विंग पळशी
या सर्व भागात MIDC आहे
नामांकित अश्या 100पेक्षा कंपनी आहेत.
आणि आता हा भाग शिक्षणाचा HUB होत आहे.
1) शिंदेवाडी- शिरवळ हदडीमध्ये कृष्णा विश्वविद्यालय कराड यांचे 60 एकर मध्ये इंजिनियरिंग/ मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल चे काम चालू झाले आहे.
2) शिरवळ-पळशी-मिरजे रोड ला पळशी हद्दीमध्ये पोतदार इंटरनॅशनल स्कूल चे
पोतदार इंग्लिश मिडीयम स्कूल चे काम देखील चालू झाले आहे
याच भागात ललवाणी हॉस्पिटल पुणे यांची चांगली इन्व्हेस्टमेंट आहे.
याच पोतदार स्कूल च्या जवळच आणि ललवाणी यांच्या प्रॉपर्टी जवळच
आपण डांबरी रोड टच भव्य 500 गुंठे चे प्लॉटिंग चालू केले आहे.
सध्या PHASE 1 चे काम चालू होत आहे. आपण प्री बुकिंग चालू केली आहे.
शिरवळ ST स्टॅन्ड पासून रोड
पंढरपूर फाटा नायगाव कडून एक रोड
आणि लोकीम फाटा म्हणजे MIDC शिरवळ कडून रोड
असे 3 रोड आपल्या प्लॉटिंग येतात
पळशी मेन चौकातून.
आपल्या प्लॉट पासून तो डांबरी रोड
मिरजे मिरजेवाडी अटीत कर्णवडी लोहोम घाडगेवाडी झगलवाडी.
आणि नवीन होणाऱ्या शिरवळ मांढरदेव काळूबाई च्या रोड कडे जातो. भोर.गुठाळवाडी.विंग कडे देखील जातो
शिरवळ मध्ये आता प्लॉट्स आणि फ्लॅट्स चे रेट गगनाला भिडत चालले आहेत म्हणजे महाग होत आहेत.तिथून काही मिनिटाच्या अंतरावर पोतदार स्कूल च्या जवळच
फक्त ₹3.99 लाख प्रति गुंठा पासून सुरुवात मागच्या प्लॉट्स पासून करत आहोत. जसे रोड side ला येऊ तसा रेट वाढत जाईल
म्हणजे कमर्शीअल आणि रेसिडेन्सीअल असे दोन प्रकार आहेत.
तुम्ही घर.बंगलो.चाळ.स्कूल.क्लासेस गोडाऊन.बांधून लगेच रेंटल इनकम चालू करू शकता.
किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून पण घेऊ शकता 🙏
अश्या डांबरी रोड टच प्लॉट चे आपण बुकिंग चालू केले आहे.
स्ट्रीट लाईट.कंपाउंड.पाणी.रस्ता.
मंदिर (मेडिटेशन सेंटर) अश्या सुविधा असणार आहेत.
मग आता वेळ घालवू नका
आणि त्वरित व्हिसिट ला या.
टीप - कोणतीही माहिती लोकेशन
प्लॉट व्हिसिट च्या आधी पाठवले जाणार नाही.
प्लॉट व्हिसिट झाल्यावर आपला रेट फायनल होईल. तुमच्या कडून एक नॉमिनल अमाऊंट चा चेक टोकन म्हणून घेतला जाईल.
त्यानंतर सर्व डोकमेंट्स तुम्हाला दिले जातील.त्यानंतर तुम्ही ग्रीन सिग्नल दिल्यानंतर पुढचा व्यवहार होईल.
व्यवहार कॅन्सल झाल्यास तुम्हला तुमच्या त्याच amount चेक पुन्हा दिला जाईल
आस्था प्रॉपर्टी
9209347752
9529455929