low of Attraction

low of Attraction low of Attraction

सकारात्मक सोच कैसे विकसित करेंसकारात्मक सोच विकसित करने के लिए कुछ आसान और प्रभावी तरीके हैं:1. धन्यवाद देना: अपने जीवन ...
13/04/2026

सकारात्मक सोच कैसे विकसित करें

सकारात्मक सोच विकसित करने के लिए कुछ आसान और प्रभावी तरीके हैं:

1. धन्यवाद देना: अपने जीवन में अच्छी चीजों के लिए धन्यवाद देना सीखें। दिन में कम से कम तीन चीजों के लिए धन्यवाद देने की आदत डालें।
2. नकारात्मक विचारों को बदलें: जब भी नकारात्मक विचार आएं, उन्हें सकारात्मक विचारों से बदलने की कोशिश करें। जैसे, "मैं नहीं कर सकता" की जगह "मैं कर सकता हूँ" कहें।
3. ध्यान और योग: ध्यान और योग से मानसिक शांति और सकारात्मकता बढ़ती है। नियमित अभ्यास से आप अपने विचारों पर नियंत्रण पा सकते हैं।
4. सकारात्मक लोगों के साथ समय बिताएं: जो लोग आपको प्रेरित और सकारात्मक रखते हैं, उनके साथ समय बिताएं। नकारात्मक लोगों से दूरी बनाएं।
5. आत्म-प्रशंसा: अपनी छोटी-छोटी उपलब्धियों की प्रशंसा करें। इससे आत्मविश्वास बढ़ता है और सकारात्मकता आती है।

इन तरीकों को अपनाकर आप अपनी सोच को सकारात्मक बना सकते हैं और जीवन को बेहतर बना सकते हैं।

आजकालच्या जीवनात प्रत्येकास वाहन असणे एक गरज बनली आहे.प्रत्येक कुटुंबात किमान एखादे वाहन असतेच.मग   two wheeler असो की f...
07/04/2026

आजकालच्या जीवनात प्रत्येकास वाहन असणे एक गरज बनली आहे.
प्रत्येक कुटुंबात किमान एखादे वाहन असतेच.मग two wheeler असो की four wheeler. कुंडलीनुसार वाहनसौख्य पाहताना कोणतेही वाहन .. हे चतुर्थस्थानावरूनच पाहतात. तसेच, "शुक्र" ग्रह वाहनसौख्याचा नैसर्गिक कारक आहे. ज्यांचे कुंडलीत चतुर्थस्थान शुभ योगात आहे, चतुर्थस्थानात शुभ ग्रह आहेत, चतूर्थस्थानाचा स्वामी चतुर्थेश शुभ स्थानात आहे, चतुर्थस्थानावर शुभ ग्रहांची दृष्टी आहे अशा जातकांना वाहनसौख्य लाभते. तसेच कुंडलीत शुक्र ग्रह बलवान राशीत (वृषभ, तूळ, मीन किंवा मित्र राशीत) पापग्रहांच्या प्रभावात नसेल तरीही जातकास वाहनसौख्य लाभते.
चतुर्थातील ग्रहांचा प्रभाव (टीप-: सर्व शुभ प्रभावातील ग्रहांची फलिते दिली आहेत ग्रह जर पापप्रभावात असेल तर ही फलिते ग्राह्य धरू नयेत.)
चतुर्थात रवि-: वाहनसौख्य लाभते, वडीलांचे वाहने दीर्घकाळापर्यंत लाभदायक, दीर्घकाळ वाहन चालते तसेच लांबचे प्रवास होतात.सहसा अडचणी येत नाहीत.
चतुर्थात चंद्र-: लहानपणापासूनच वाहनसौख्य उत्तम, अनेक वाहनांचा
योग असतो,भरपूर प्रवास होतात,प्रवासासाठी खर्च भरपुर तसेच वेगमर्यादा पाळावी.
चतुर्थात मंगळ -: स्वत:चे वाहनसौख्य लाभते, विशेषत: वाहनाचा रंग लाल असतो भरपूर प्रवास व खर्च होतो, वेग भरपूर असतो, वेगमर्यादा पाळावी. बिघडलेला मंगळ त्रासदायक ठरतो, हनुमंतांचा फोटो तसेच संरक्षक यंत्र लावावे.
चतुर्थात बुध-: उत्तम वाहनसौख्य लाभते,अनेक वाहने असतात, लांबचे प्रवास होतात,अनेकवेळा लहान मूलांच्या बस तसेच व्यापारासाठी उपयोगी वाहने अशा व्यवसायास फायदेशीर ठरतो.वेगमर्यादा पाळावी,हनुमंतांचा फोटो अवश्य लावावा.
चतूर्थातील इतर ग्रहांचे फलित
क्रमश :
Vehicle Numerology नुसार तुमच्या गाडीचा नंबर देखील फार परिणामकारक असतो.
जन्मांक भाग्यांक नुसार vehicle नंबर घेतला तर फायदेशीर व संरक्षण देतो तसेच आहे त्या नंबरसाठी उपाय केले तरी उपयोग होतो

07/04/2026
कमेंट बॉक्समध्ये थँक्यू युनिव्हर्स
07/04/2026

कमेंट बॉक्समध्ये थँक्यू युनिव्हर्स

कमेंट बॉक्समध्ये टाईप कीजिए थँक्यूuniverse
07/04/2026

कमेंट बॉक्समध्ये टाईप कीजिए थँक्यूuniverse

Type in comment I accept thank you universe Shri Swami Samarth
25/01/2026

Type in comment
I accept thank you universe
Shri Swami Samarth

Except and type 44 4
25/01/2026

Except and type 44 4

आज धन तुम्हारी ओर तेजी से बढ़ रहा है, हाँ कहकर इसे स्वीकार करें और अपने पास ले लें।
24/01/2026

आज धन तुम्हारी ओर तेजी से बढ़ रहा है, हाँ कहकर इसे स्वीकार करें और अपने पास ले लें।

Address

Post/madhewadgaon, Tal/shrigonda Dist/A. Nagar
Shrigonda
413726

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when low of Attraction posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category