भोई समाज संघर्ष सेना महाराष्ट्र प्रदेश

  • Home
  • India
  • Sillod
  • भोई समाज संघर्ष सेना महाराष्ट्र प्रदेश

भोई समाज संघर्ष सेना महाराष्ट्र प्रदेश जय भोईराज

संघटनेशी जुडण्याकरिता सम्पर्क करा मो.-9325557612
12/05/2022

संघटनेशी जुडण्याकरिता सम्पर्क करा मो.-9325557612

वाकोद येथे भोई समाज सभागृह काम चालू झाले आहे त्याची पाहणी कारताना श्री विजय खेडकर प्रदेशाध्यक्षकिसन भोई राज्य संघटकशंकर ...
18/04/2022

वाकोद येथे भोई समाज सभागृह काम चालू झाले आहे त्याची पाहणी कारताना श्री विजय खेडकर प्रदेशाध्यक्ष
किसन भोई राज्य संघटक
शंकर भोई जामनेर तालुका अध्यक्ष
भोई समाज संघर्ष सेना पदाधिकारी वाकोद

जय श्रीराम"शुभ दिवस आहे राम जन्माचाचला करुया साजरा,तुम्हाला सगळ्यांनाश्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा"
10/04/2022

जय श्रीराम
"शुभ दिवस आहे राम जन्माचा
चला करुया साजरा,
तुम्हाला सगळ्यांना
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा"

जय भोईराज 🚩*भोई समाज संघर्ष सेना🚩....**चौकी धर्मापुरी ता.कंधार जिल्हा नांदेड येथे 🚩भोई समाज संघर्ष सेनेतर्फे🚩 सभागृहासाठ...
23/03/2022

जय भोईराज 🚩
*भोई समाज संघर्ष सेना🚩....*
*चौकी धर्मापुरी ता.कंधार जिल्हा नांदेड येथे 🚩भोई समाज संघर्ष सेनेतर्फे🚩 सभागृहासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत ला निवेदन सादर*
आज दि. 23/3/22 रोजी भोई समाज संघर्ष सेनाच्या मु.पो.चौकी धर्मापुरी ता कंधार जिल्हा नांदेड येथे ग्रामपंचायत भोई समाज भवन (सभागृह) साठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणीचे निवेदन ग्रामसेवक व सरपंच बालाजी मेकलवाड उपसरपंच सदाशिव इंगळे ग्रामपंचायत सदस्य आनंदा डूबुकवाड सदरवेळी संघटनेचे बिलोली तालुका अध्यक्ष रामराव रघुपती याच्या नेतृत्वाखाली व शाखाध्यक्ष बाबू पिराजी मेकलवाड कोषाध्यक्ष अशोक डूबुकवाड तालुका उपअध्यक्ष संजय डूबकवाड आकाश डूबुकवाड व जेष्ठ समाज बांधव याच्या उपस्थित सदर निवेदन देण्यात आले.
*भोई समाज संघर्ष सेनचे* संस्थापक अध्यक्ष नितीनजी भोई प्रदेश अध्यक्ष विजयजी खेडकर उप प्रदेशध्यक्ष प्रवीण भोई महासचिव विजयजी इंगळे राज्य महासंघटक किसनजी चव्हाण ; राज्य उप संघटक विनोद भोई महिला प्रदेश अध्यक्षा शिल्पाताई रुयारकर उप महिला उपाध्यक्षा भारतीताई भोई व सर्व पदाधिकारी यांच्या पुढाकाराने मार्गदर्शन करून असे मागणी निवेदन सम्पर्णभर महाराष्ट्र भर जेथे जेथे संघटनेचे पदधिकारी आहेत त्याठिकाणी देण्यात येत आहेत. *या आधी असेच निवेदन वकोद ता.जामनेर येथे भोई समाज संघर्ष सेनेचे जामनेर तालुका अध्यक्ष शंकरजी भोई व समाज बांधवांच्या याच्या नेतृत्वाखाली देण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी च जागा मिळाली असून त्याठिकाणी सभागृह च्या बांधकामाला सुरुवात झाल असून लवकरच काम पूर्ण होईल* म्हणून जास्तीत जास्त समाज बांधवांनी भोई समाज संघर्ष सेना या संघटनेत सामील होऊन या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या समाजचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशीर व्हावे असे आव्हान संघटने तर्फे करण्यात येत आहे
जय भोईराज...

*भोईगौरव मासिक चे मुख्य संपादक CM लोणारे साहेब व टीम यांनी माझे लेखन प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद व मनःपूर्वक आभार🙏💐*
13/03/2022

*भोईगौरव मासिक चे मुख्य संपादक CM लोणारे साहेब व टीम यांनी माझे लेखन प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद व मनःपूर्वक आभार🙏💐*

12/03/2022
खुशखबर....खुशखबर..सप्रेम जय भोईराज🙏.... *भोईसमाज संघर्ष सेना(सामाजिक संघटना) तर्फे माझा भोईराजा गाणे (गीत) फक्त भोईसमाज ...
23/02/2022

खुशखबर....खुशखबर..
सप्रेम जय भोईराज🙏....
*भोईसमाज संघर्ष सेना(सामाजिक संघटना) तर्फे माझा भोईराजा गाणे (गीत) फक्त भोईसमाज सेवा म्हणून समर्पित करत आहोत*
सर्व भोई समाज बांधवांना कळविण्यात आनंद होत आहे की... *भोई समाज संघर्ष सेने तर्फे गेल्या कित्येक महिन्याच्या मेहनतीतुन ..माझा भोईराजा* हे गाणे बनविण्याचे काम सुरू होते. *महत्वाचे सांगायचे म्हटलं तर या गाण्यासाठी जास्तीत जास्त भोईसमाजातील कलाकार बांधवांना प्रसिद्धी साठी घेतले आहे.* हे गाणे विजय भोई जळगावकर यांनी लिहले असून सिद्धेश दिवेकर(भोई) यांनी गायले आहे व जळगाव येथे रत्नाकर भाऊ कोळी याच्या स्टुडियो मध्ये म्युझिक दिले आहे. *हे समाजासाठी एक सामाजिक गीत असून भोई समाज संघर्ष सेना(सामाजिक संघटना) तर्फे आज दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती रोजी या गाण्याचा (ट्रेलर) भोईसमाजास समर्पित करत आहोत.* हे गीत *विजय भोई यूट्यूब चैनल वर subscribe करून पुर्ण गाणे सर्वात आधी आपण पाहू शकतात.* *आम्ही लवकरचं हे सम्पूर्ण व्हिडियो गाणे (गीत)सादर करणार आहोत*
*🙏आपलाच 🙏* *संस्थापक/अध्यक्ष*
*भोई समाज संघर्ष सेना*
*श्री नितीन एस.भोई पारोळा*
*मो9325557612*

निर्माता गीतकार कम्पोझर :-- विजय भोईजळगांव खान्देश मो. नं. :- 9370272532गायक :-- सिद्धेश दिवेकर संगीत :-- जीतु गायकवाड रिधम / रिक....

*सर्व नवनियुक्त पदाधिकारी याचे भोईसमाज संघर्ष सेना महापरिवारात मनःपूर्वक स्वागत व भावी सामाजिक कार्यसाठी शुभेच्छा,🙏🙏🙏🌹💐💐...
20/02/2022

*सर्व नवनियुक्त पदाधिकारी याचे भोईसमाज संघर्ष सेना महापरिवारात मनःपूर्वक स्वागत व भावी सामाजिक कार्यसाठी शुभेच्छा,🙏🙏🙏🌹💐💐💐*

Address

431112
Sillod
431112

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भोई समाज संघर्ष सेना महाराष्ट्र प्रदेश posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category