Nanaji Realtor नानाजी रिएल्टर

Nanaji Realtor नानाजी रिएल्टर Real Estate Consultant

07/07/2025
20/09/2024

_लगभग विलुप्त होती हुयी नागपुर एवं विदर्भ के आसपास की यह नृत्य शैली_

20/09/2024
19/09/2024

आपण कल्पना सुद्धा केली नसेल की अशा प्रकारतून विषबाधा होत असते.

17/09/2024

*अभिमान वाटला म्हणून शेअर करतोय*

*👇👇क्रुपया हे वाचाच 👇👇*

*व्हियेतनाम या लहानग्या देशानं

अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला

नमवलं होतं.
जवळपास वीस वर्षे चाललेल्या या युद्धात अमेरिका पराजित झाली होती.

विजयानंतर व्हियेतनामच्या राष्ट्राध्यक्षांना एका पत्रकाराने एक प्रश्न विचारला.
साहजिकच तो यु्द्ध कसे जिंकलात हाच असणार ! किंवा
अमेरिकेला कसं नमवलं हाच असणार !
त्यावर दिलेलं हे उत्तर वाचा....
"मुळात अमेरिका बलाढ्य देश. मात्र त्याच बलाढ्य
देशाला नमवण्यासाठी
मी एका महान राजाचं चरित्र वाचलं होतं. त्यातून मिळालेल्या प्रेरणेतून मी युद्धनीतिचा वापर केला आणि सहज विजय संपादन केला...
पुढे पत्रकारानं विचारलं की, कोण होता तो महान
राजा???

मित्रांनो जेव्हा मी वाचलं तेव्हा माझीही छाती चांगलीच फुगली, जशी आता तुमची फुगेल..

तर या प्रश्नावर व्हियेतनामचे राष्ट्राध्यक्ष जागेवर उभे राहिले
आणि
"छत्रपती शिवाजी महाराज" असं नाव घेतलं.
नाव घेत असताना त्यांच्या डोळ्यांत एक वेगळेच तेज
दिसत होतं !!

पुढे ते म्हणाले की, असा राजा जर आमच्या देशात
जन्माला आला असता
तर आज आम्ही जगावर राज्य केलं असतं.

काही वर्षांनंतर या राष्ट्राध्यक्षांचा मृत्यू झाला आणि त्यांनी आपल्या समाधीवर "शिवाजी महाराजांचा एक मावळा समाधीस्थ झाला"
असं लिहून ठेवलंय....

कालांतराने व्हियेतनामच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताचा दौरा केला. ठरलेल्या राजकीय
कार्यक्रमानुसार त्यांना लाल किल्ला आणि गांधीजींची समाधी दाखवण्यात आली.

मात्र हे दाखवत असताना त्यांनी शिवाजी महाराजांची समाधी कुठे आहे हे विचारलं.
तेव्हा...
तेव्हा भारतीय सरकार थबकलं आणि रायगड असा उल्लेख केला...

परराष्ट्र मंत्री रायगडावर आल्या आणि महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं.

समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी रायगडावरची माती उचलली आणि आपल्या बॅगमध्ये भरली.
यावर पत्रकारांनी या मातीमागचं कारण विचारलं. त्यावर मंत्री महोदय म्हणाल्या की,

ही माती शूरांची आहे.
"या मातीत महान राजा जन्माला आला. हिच माती मी माझ्या देशाच्या मातीत मिसळणार आहे .
जेणेकरून आमच्या देशा मधे असे शूर वीर पुरुष जन्माला येवोत...

माझा राजा हा फक्त महाराष्ट्राला हेवा वाटावा असा नसून
संपूर्ण जगाला हेवा वाटावा असाच आहे !!!

छत्रपती शिवाजी महाराज की जय !!*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अपेक्षा व्यक्त करतो की, आपण ही पोस्ट मोठ्या अभिमानाने संपूर्ण महाराष्ट्रभर शेअर करावी..!

🙏ज्यांच टीचभर आहे ते हात भर सांगतात आणि माझ्या राजाच आभाळभर आहे तरी ते सांगायला आपण कमी पडतो.🙏 Forwarded post...

12/09/2024

हिंदू पुरुषाचे वारस कोण ? मृत्युपत्र केले नसेल तर वारसा हक्क कायदा लागू होईल...
(महाराष्ट्र टाइम्स ११ सप्टेंबर २०२४)
पूर्ण लेख वाचा खालील लिंकवर.
https://vedhkaydyacha.blogspot.com/2024/09/blog-post_10.html

ऍड. Rohit Erande ©

===============================
आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन
Human Rights Activist Association

12/09/2024

स्व:लेखन

11/09/2024

"नागरिकांची सनद पोलीस स्टेशन"

मित्रांनो, तुम्ही पोलीस ठाण्याला गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या तक्रारीची पोच दिली जाते का..?

तुमची तक्रार गुन्हा, साधारणपणे १ तासात नोंदवला जातो का..?

नोंदवलेल्या FIR ची प्रत साधारणपणे १ ते २ तासात तुम्हाला दिली जाते का..?

की हे सगळे करण्यासाठी पोलिसांना वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागते..?

अशाच उपयुक्त व चांगल्या माहितीसाठी आमचे पेज जास्तीत जास्त लाईक व शेअर करा.

===============================
आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन
RTI Human Rights Activist Association

Member Registration From link / सदस्य नोंदणी लिंक -
https://rtihumanrightsassociation.com/join-us/

👉 FOLLOW US :
• Website : www.rtihumanrightsassociation.com

• page : https://www.facebook.com/RTIHumanRightsActivistAssociation

• WhatsApp Chanel link :
https://whatsapp.com/channel/0029VaAfrskL2AU7Eb0XOj2Q

• Facebook Group : https://www.facebook.com/groups/RTIhumanrightsAssociation

• Instagram : https://www.instagram.com/rtihumanrightsassociation

• Twitter : https://twitter.com/RTIHumanRights

• Teligram Group : https://t.me/RTIHumanrights

• Telegram Channel : https://t.me/RTIHumanrightsAssociation

श्रीराम जयराम जय जय राम ||
17/04/2024

श्रीराम जयराम जय जय राम ||

03/03/2024

काहींना श्रीविष्णुंचे दहा अवतार आहेत एवढेच माहीत असते.

विष्णुंचे चोवीस अवतार आहेत याचे त्यांना आश्चर्य वाटते.
परवा एका मैत्रिणीने विचारल्यावरून मला हे आपणां सर्वांनाच सांगावेसे वाटले.

१) सनत्कुमार २) *वराह*
३) नारद ४)मनू
५) नर नारायण ६)दत्तात्रेय
७) कपिल ८)यज्ञ
९) ऋषभ १०)पृथ
११) *मत्स्य* १२) *कूर्म*
१३) धन्वंतरी १४)मोहिनी
१५) *नृसिंह* १६) *वामन*
१७) *परशुराम*१८)व्यास
१९) शुकदेव २०) *राम*
२१) *कृष्ण* २२)हंस
२३) *बुद्ध* २४) *कल्कि*

© सौ.अपर्णा कल्याणी, सोलापूर

Address

Sai Nayan Residency, Near Dwarkadhish Mandir, Jule Solapur
Solapur
413004

Telephone

+919960008220

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nanaji Realtor नानाजी रिएल्टर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nanaji Realtor नानाजी रिएल्टर:

Share

Category