11/10/2024
राजन जी मालक व यशवंत तात्या माने विद्यमान आमदार यांचे मनापासून धन्यवाद,
मुंबईला जाताना पुण्याच्या गर्दीपासून सुटका होणार.
सोलापूर ते कामती ते कुरुल ते पंढरपूर ते फलटण ते लोणंद ते शिरगाव ते पुणे शहरातील गर्दी वगळून बायपास मार्गे मुंबई.
सोलापूर मोहोळ मार्गे पंढरपूर 74 किमी
(टोल् मार्ग,)
सोलापूर मंगळवेढा मार्गे पंढरपूर 81 किमी
(टोल् मार्ग,)
सोलापूर ते कुरुल मार्गे पंढरपूर 66 किमी
(टोल नाही.🕺🕺)