14/09/2026
जिथे श्रीगणेशा, तिथे नव्या स्वप्नांची सुरुवात…
आणि प्रत्येक सुरुवातीसोबत प्रगतीची नवी दिशा.
बाप्पाचा आशीर्वाद लाभो,
संकल्पांना बळ मिळो
आणि प्रत्येक पावलावर यशाची नवी वाट खुलो.
ANU GROUP कडून
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
# शुभेच्छा