New Uict Computers

New Uict Computers Computer Courses (Basic & Advance)

  computers
30/12/2025

computers

सुप्रसिद्ध उद्योजक *"रतन नवल टाटा"* यांचा आज वाढदिवस.  आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
28/12/2025

सुप्रसिद्ध उद्योजक *"रतन नवल टाटा"* यांचा आज वाढदिवस.
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

संगणकीय क्रांतीचा पाया रचणारे ख्यातनाम गणितज्ञ, संशोधक अभियंता, यांत्रिकी संगणकाचा जनक *' चार्ल्स बॅबेज '* यांचा आज जन्म...
26/12/2025

संगणकीय क्रांतीचा पाया रचणारे ख्यातनाम गणितज्ञ, संशोधक अभियंता, यांत्रिकी संगणकाचा जनक *' चार्ल्स बॅबेज '* यांचा आज जन्मदिवस.

कर्मयोगी, समाजसेवक *बाबा आमटे* यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.!   कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी आपलं आयुष्य समर्पित करणा...
26/12/2025

कर्मयोगी, समाजसेवक *बाबा आमटे* यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.!
कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी आपलं आयुष्य समर्पित करणारे समाजसेवक *बाबा आमटे* यांचा 26 डिसेंबर हा जन्मदिन.

थोर स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक *साने गुरुजी* यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन.🙏🏻❤️
24/12/2025

थोर स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक *साने गुरुजी* यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन.🙏🏻❤️

आज 'राष्ट्रीय ग्राहक दिवस'. आपल्या सर्वांना ग्राहक म्हणून ग्राहक संरक्षण कायद्यानुसार सहा हक्क मिळाले आहेत.सुरक्षेचा हक्...
24/12/2025

आज 'राष्ट्रीय ग्राहक दिवस'. आपल्या सर्वांना ग्राहक म्हणून ग्राहक संरक्षण कायद्यानुसार सहा हक्क मिळाले आहेत.

सुरक्षेचा हक्क
माहितीचा हक्क
निवड करण्याचा अधिकार
म्हणणे मांडण्याचा हक्क
तक्रार व निवारण करून घेण्याचा हक्क
ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार

भारतामधील शेतकरी बांधवांचा आवाज, शेतकरी बांधवांच्या प्रश्नांकडे आवर्जून लक्ष देणारे लोकनेते तसेच भारताचे पाचवे पंतप्रधान...
23/12/2025

भारतामधील शेतकरी बांधवांचा आवाज, शेतकरी बांधवांच्या प्रश्नांकडे आवर्जून लक्ष देणारे लोकनेते तसेच भारताचे पाचवे पंतप्रधान 'चौधरी चरण सिंग' यांचा आज जन्मदिवस.
चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस देशभरात "शेतकरी दिवस" म्हणून साजरा केला जातो.

16/12/2025

विजय दिन! १६ डिसेंबर १९७१ रोजी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. भारतीय सेनेने मिळवलेल्या या गौरवशाली विजयाची आठवण क...
16/12/2025

विजय दिन!

१६ डिसेंबर १९७१ रोजी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. भारतीय सेनेने मिळवलेल्या या गौरवशाली विजयाची आठवण करून भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम! विजय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

  Computers, Udgir
15/12/2025

Computers, Udgir

राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन!अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा सुयोग्य वापर करुया, पर्यावरणाच्या संरक्षणातून उज्ज्वल भविष्य घड...
14/12/2025

राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन!
अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा सुयोग्य वापर करुया, पर्यावरणाच्या संरक्षणातून उज्ज्वल भविष्य घडवूया!

Address

Vivekanand Nagar, Nideban Road, Naik Chowk, Opposite Renuka Mata Bank, UDGIR
Udgir
413517

Opening Hours

9am - 5pm

Telephone

+919881436857

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when New Uict Computers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to New Uict Computers:

Share

Category