in.Real Estate Solutions

in.Real Estate Solutions it's all about Real Estate Only. Sharing ideas, Strategies, Scripts, and Systems of Real Estate

4       for Sale at Khutwad Nagar.300Sq.yard, 7.5mtr RoadOffer-1.5crfor Visit & Details Contact 094224 86991
05/04/2023

4 for Sale at Khutwad Nagar.
300Sq.yard, 7.5mtr Road
Offer-1.5cr
for Visit & Details Contact 094224 86991

06/01/2021

स्टॅम्प ड्युटी आता बिल्डर भरणार.

नाशिक मध्ये होणार लॉजिस्टिक पार्क...खा. हेमंत गोडसे.
28/12/2020

नाशिक मध्ये होणार लॉजिस्टिक पार्क...
खा. हेमंत गोडसे.

फक्त नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात सुमारे  २२,०००  नागरिकांनी महाभूमी पोर्टल चा उपयोग केला व ३२ ,०००   पेक्षा जास्त डिजिट...
21/12/2020

फक्त नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात सुमारे २२,००० नागरिकांनी महाभूमी पोर्टल चा उपयोग केला व ३२ ,००० पेक्षा जास्त डिजिटल स्वाक्षरीत सातबारा व खाते उतारे झाले ऑनलाइन डाऊनलोड.
त्यामळे ई फेरफार प्रकल्पाची यशश्वीता दिवसंदिवस वाढत आहे असेच पहायला मिळत आहे
या साठी राज्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी अहोरात्र मेहनत घेतली म्हणुनच हे होत आहे शक्य .
महसूल विभागाची २४ तास ऑनलाईन सुविधा मिळवण्यासाठी लॉगीन करा - https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr

07/12/2020
पोट हिस्से धारकांना भेटणार स्वतंत्र सातबारा…लवकरच शासकीय धोरणांनुसार अंमलबजावणी,
14/10/2020

पोट हिस्से धारकांना भेटणार स्वतंत्र सातबारा…
लवकरच शासकीय धोरणांनुसार अंमलबजावणी,

14/10/2020

पोट हिस्से धारकांना भेटणार स्वतंत्र सातबारा

09/10/2020

आपला बिल्डर आपल्याला फ्लॅट देण्यास उशीर करीत आहे, यानंतर तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा असा फायदा होईल.

प्रिमियम गृहकर्ज (75 लाखाहून अधिक) स्वस्त होणार    आरबीआयने प्रीमियम गृहकर्ज नियम बदलले    रिअल इस्टेट क्षेत्रातील सद्या...
09/10/2020

प्रिमियम गृहकर्ज (75 लाखाहून अधिक) स्वस्त होणार

आरबीआयने प्रीमियम गृहकर्ज नियम बदलले

रिअल इस्टेट क्षेत्रातील सद्याची स्थिती वाईट आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये हे असे क्षेत्र आहे जेथे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतात आणि अर्थव्यवस्थेमध्ये त्याचे मोठे योगदान आहे. या क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक नियम लागू केला असून त्यामुळे आगामी काळात गृहकर्ज स्वस्त होतील. पण फक्त 75 लाखाहून अधिक गृह कर्जावर हे लागू होईल.

रिझर्व्ह बँकेने प्रीमियम होम लोन (75 लाखाहून अधिक) या संबंधित नियम बदलले आहेत. आरबीआयच्या या निर्णयामुळे आता बँका प्रीमियम होम लोन सहज वितरीत करण्यास सक्षम असतील आणि या विभागाच्या कर्जावरील व्याज दर देखील कमी करता येतील.

◆यामुळे प्रीमियम गृह कर्ज स्वस्त होईल

रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे प्रीमियम गृह कर्जावरील व्याज दर कमी होऊ शकतात. यामागचे कारण असे आहे की बँका आता अधिक घर कर्ज सहजतेने देऊ शकतील. गृहकर्जांच्या बदल्यात बँकांना भांडवली साठा ठेवावा लागतो, त्याच्यामध्ये आता आरबीआयने आपली मर्यादा कमी केली आहे, ज्यामुळे आता बँका कर्ज सहजतेने वितरित करण्यास सक्षम असतील आणि व्याज दर कमी आखण्यास सक्षम होतील. (रिझर्व्ह बँकेने 31 मार्च 2022 पर्यंत हा नियम लागू केला आहे.)

◆राखीव भांडवल मर्यादा कमी केली

जेव्हा बँक गृह कर्जाचे वितरण करतात तेव्हा काही टक्के भांडवल त्यांना बाजूला ठेवावे लागते. याला रिस्क वेटेज म्हणतात. सध्याच्या नियमानुसार गृहकर्ज 75 लाखांपेक्षा जास्त असल्यास बँकांना 50% भांडवल राखीव ठेवावे लागेल. जास्त रिस्क वेटेजमुळे बँका जास्त व्याज दर आकारत होत्या. आता ते कमी करून 35% केले आहे. अशा परिस्थितीत बँकांना प्रीमियम गृह कर्जात कमी भांडवल राखीव ठेवावे लागतील. यामुळे बॅंकांकडे व्यवसायासाठी जास्त पैसे असतील आणि ते गृह कर्जावरील व्याज दरही कमी करतील.

◆लोन टू वैल्यू मूल्यामध्ये कोणताही बदल नाही

रिझर्व्ह बँकेने लोन टू वैल्यू मूल्याच्या नियमात कोणताही बदल केलेला नाही. गृह कर्जासाठी ८० लाखांपर्यंतच्या गृह कर्जासाठी २० टक्के आणि त्याहून अधिक किंमतीचे कर्ज घेतल्यास ही टक्केवारी २५ टक्के इतकी आहे. लोन टू वैल्यू ही कर्जाची ती रक्कम असते जी कर्जदाराने स्वतः त्याची व्यवस्था करावी लागेल.

👉🏻✒️लेखन व संकलन©®
•अभिजित अशोक व्हटकर.
9890118991 / 9422486991
Please visit for more details,
https://www.facebook.com/in.RealEstate.Solutions
(Property Navigators & Investment Consultancy Services.)

https://inrealestate-solutions.blogspot.com/2020/10/premiumhomeloan.html
Visit for more Real Estate updates 👆

उतरत्या बाजाराचा फायदा घ्या..योग्य गुंतवणुकीत जास्तीत जास्त फायदा मिळवा.                                                ...
26/09/2020

उतरत्या बाजाराचा फायदा घ्या..योग्य गुंतवणुकीत जास्तीत जास्त फायदा मिळवा.










We are help to find a perfect lifestyle property for you...
23/09/2020

We are help to find a perfect lifestyle property for you...

Address

Urun-Islampur

Telephone

+919422486991

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when in.Real Estate Solutions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share