Hyde Park Vita

Hyde Park Vita वेगाने बदलत्या शहरातलं आपुलकीच ठिकाण.....!

21/03/2025

🏡✨ Step into luxury at Hyde Park Vita! ✨🏡
Experience modern living with stunning designs, premium amenities, and a prime location. See why residents love calling this place home!

📍 Mayani road,Hyde Park, Vita – Where comfort meets elegance.

दीपावली च्या आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! ✨
31/10/2024

दीपावली च्या आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! ✨

हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर, मग उशीर कशाला ?Hyde Park विटा मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा.सोयी-सुविधा:स्वतंत्र वॉल कंपाउं...
27/10/2024

हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर, मग उशीर कशाला ?

Hyde Park विटा मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा.

सोयी-सुविधा:

स्वतंत्र वॉल कंपाउंड
वाहन पार्किंग, पाणीपुरवठा आणि सुरक्षा सिस्टीम
हरित परिसर आणि सुंदर वातावरण
स्वप्नाचं घर आता तुमच्याच प्लॉटवर !

सुखद भविष्याचा पत्ता - HYDE PARK, विटाआपल्या स्वप्नातील घर हक्काच्या प्लॉटवर ! 🌿सोयी-सुविधा:प्रत्येक प्लॉटसाठी स्वतंत्र ...
24/10/2024

सुखद भविष्याचा पत्ता - HYDE PARK, विटा

आपल्या स्वप्नातील घर हक्काच्या प्लॉटवर ! 🌿

सोयी-सुविधा:
प्रत्येक प्लॉटसाठी स्वतंत्र कंपाउंड
आधुनिक सुरक्षा आणि सीसीटीव्ही सुविधा
प्रशस्त वाहन पार्किंग व्यवस्था
कॉमन एरिया लायटिंग आणि मोकळं वातावरण

आता आपलं भविष्य सुखद करा HYDE PARK मध्ये...!

विजयादशमी दसऱ्याच्या आपणांस हार्दिक हार्दिक शुभेच्छा !                                   #स्वप्नातीलघर
12/10/2024

विजयादशमी दसऱ्याच्या आपणांस हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
#स्वप्नातीलघर

!! गणपती बाप्पा मोरया !! आज श्री गणेशाचे आज आगमन होत आहे. श्री विघ्नहर्ता गणपती आपल्या मार्गातील सर्व विघ्ने दूर करो आणि...
07/09/2024

!! गणपती बाप्पा मोरया !!

आज श्री गणेशाचे आज आगमन होत आहे.
श्री विघ्नहर्ता गणपती आपल्या मार्गातील सर्व विघ्ने दूर करो आणि सुख, समाधान व निरोगी आरोग्य घेऊन येवो.

आपणा सर्वांना गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा. 🌸🙏

आला श्रावण उधळत रंग, गोविंदा न्हाहले रंगात दहीहंडीचा घेता वेध, आनंद भरलाय गगनात..!🌺🌺🌺श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आपणांस...
26/08/2024

आला श्रावण उधळत रंग, गोविंदा न्हाहले रंगात दहीहंडीचा घेता वेध, आनंद भरलाय गगनात..!🌺🌺🌺
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आपणांस सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

• हाईड पार्क सोसाईटी, विटा - मायणी रोड, विटा. जि. सांगली
प्रकाश कदम - 9860 52 4999
बाळकृष्ण चव्हाण - 9422 61 4369
शैलेश रसाळ - 9850 63 3009

19/08/2024

06/08/2024

महापुराची भिती व भविष्याची चिंता नाही....!
बुकिंगसाठी संपर्क 👇

महापुराची भिती व भविष्याची चिंता नाही....! आजच खरेदी करा आणि मिळावा हमखास १ लाखांचे होम अप्लायसेन्स गिफ्ट व्हाऊचर....!बु...
02/08/2024

महापुराची भिती व भविष्याची चिंता नाही....!
आजच खरेदी करा आणि मिळावा हमखास १ लाखांचे होम अप्लायसेन्स गिफ्ट व्हाऊचर....!
बुकिंगसाठी संपर्क 👇

काही स्वप्नं पुस्तकात असतात,पण काही स्वप्नं आपण साकार करू शकतो...!
27/07/2024

काही स्वप्नं पुस्तकात असतात,
पण काही स्वप्नं आपण साकार करू शकतो...!

Address

Hyde Park Society, Vita Mayani Road
Vita
415311

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hyde Park Vita posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category