22/07/2023
उत्तम निर्णयक्षमता व प्रशासनावर पकड असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! जिल्हा बँक, आमदार, खासदार, मंत्री आणि उपमुख्यमंत्री आदी पदं भूषवताना जनतेची सेवा केली तशीच पुढंही सेवा घडावी, यासाठी आपणास दीर्घायुरोग्य लाभो, ही सदिच्छा!🎉⏰
Ajit Pawar Suraj Chavan Suraj Chavan Parth Ajit Pawar