02/02/2025
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
श्री अष्टविनायक मंदिर✨
लिटल अर्थ वर्धा येथे नागपूर रोडजवळ
लिटल अर्थ आपलं श्री अष्टविनायक मंदिरात मनापासून आमंत्रण देतं आहे.
सर्वांनी बाप्पांचं आशीर्वाद घेण्यासाठी नक्की या!