17/06/2026
वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती निमित्त विनम्र अभिवादन! 🚩
शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असलेल्या वीर योद्धा महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम. त्यांच्या अदम्य साहस आणि संघर्षमय जीवनातून प्रेरणा घेऊन स्वाभिमानाने जगण्याचा संकल्प करूया.